आर.एम.आय.टी. विद्यापीठ

या विषयातील रहस्ये उलगडा.

आर. एम. आय. टी. हे एक ऑस्ट्रेलियन विद्यापीठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. हे विद्यापीठ मेलबर्न येथे असून व्हियेतनाम, सिंगापूर तसेच हॉंगकॉंग येथेही कोर्सेस चालवते.

या पैकी व्हियेतनामला स्वतंत्र आर. एम. आय. टी. विद्यापीठाचा कॅंपस आहे.

या विद्यापीठाची सौरप्रकाशावर धावणारी मोटार हा जागतिक चर्चेचा विषय होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →