मुथुरामन राधाकृष्णन (४ जुलै, १९२९ - १६ ऑक्टोबर, १९८१), हा मुख्यत्वे तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणारा एक भारतीय अभिनेता होता. १९६० आणि १९७० च्या दशकात तो एक प्रमुख अभिनेता होता. त्याच्याष्टपैलू अभिनय आणि भाषाप्रभूत्वामुळे त्याला 'नवरस तिलगम' म्हणून ओळखले जात असे. त्याने आपल्या काळातील सर्व आघाडीच्या अभिनेत्रींसोबत मुख्य तसेच सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर. मुथुरामन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.