रवी किशन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रवी किशन

रवी किशन (१७ जुलै, १९७१:सांताक्रुझ, मुंबई, महाराष्ट्र - ) हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या १०व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →