मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म स्कॉटलंडमध्ये नोव्हेंबर ४ १९६५ रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिलिंद सोमण
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.