आर. अण्णा नंबी ( जानेवारी ७,इ.स. १९४३) हे भारतीय राजकारणी होते.ते अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पोल्लाची लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर. अण्णा नंबी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.