सी. श्रीनिवासन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सी. श्रीनिवासन हे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते तमिळनाडू राज्यातील दिंडिगुल लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →