आर्ची अँड्रुझ हे आर्ची कॉमिक्स फ्रॅंचाइझ मधील मुख्य पात्र आहे.
१९४१ मध्ये प्रकाशक जॉन एल. गोल्डवॉटर आणि कलाकार बॉब मॉन्टाना यांनी आर्ची अँड्र्यूजला प्रकाशित केले . यासाठी त्यांनी लेखक विक ब्लूम यांची मदत घेतली. दीर्घ काळ चालणारी आर्ची अँड्र्यूज रेडिओ मालिकेतसुद्धा हेच मुख्य पात्र आहे. रिवरडेल मधील केजे अपा यांनी आर्चीला चित्रित केले आहे.
आर्ची अँड्रुझ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.