ऊदा देवी १८५७ च्या स्वातंत्रयुद्धातील एक लढवय्यी होती, जिने जुलमी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला.
१८५७ च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्याचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने वीरांगना म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.
ऊदा देवी
यामागील विज्ञान आणि इतिहास.