आयुष मेहरा ( ७ नोव्हेंबर १९९२) हा एक भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे जो यूट्यूबवरील त्याच्या व्हिडिओ आणि वेब सीरिजसाठी प्रसिद्ध आहे. फिल्टर कॉपी, डाइस मीडिया आणि अरे यांसारख्या चॅनेलवर तो काम करत असतो. विशेषतः फिल्टर कॉफीवरच्या विनोदी व्हिडीओंसाठी तो ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयुष मेहरा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.