करण वीर मेहरा (जन्म: २८ डिसेंबर १९८२) हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे. त्याने २००४ मध्ये रीमिक्स या मालिकेमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तो अनेक मालिकांमध्ये दिसला. मेहरा हा दूरदर्शनवर पवित्र रिश्ता या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे आणि रागिनी एमएमएस २, मेरे डॅड की मारुती, ब्लड मनी, बदमाशियां यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि सेक्रेड गेम्स आणि आमेन सारख्या वेब सिरीज आणि लघुपटांमध्ये काम केले आहे. मेहरा हा रिॲलिटी शो बिग बॉस १८ आणि स्टंट-आधारित शो खतरों के खिलाडी १४ चा विजेता आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करण वीर मेहरा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.