करणवीर बोहरा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

करणवीर बोहरा

मनोज बोहरा (२८ ऑगस्ट १९८२) हा करणवीर बोहरा या नावाने ओळखल्या जाणारा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि डिझायनर आहेत. त्याने कसौटी जिंदगी की या टीव्ही शोमध्ये काम केले. तो दिल से दी दुआ...सौभाग्यवती भव? मध्ये विराज डोबरियालच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. शरारत मधील ध्रुव, नागिन २ मधील रॉकी, कुबूल है मधील आहिल आणि किस्मत कनेक्शन, मुंबई १२५ किमी, लव यू सोनिये, हम तुमसे प्यार कितना या चित्रपटांमध्ये होता. तो २०१८ मध्ये बिग बॉस १२ मध्ये सहभागी झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →