डिनो मोरिया ( ९ डिसेंबर १९७५) हा एक भारतीय सिने-अभिनेता व मॉडेल आहे. १९९९ सालच्या प्यार में कभी कभी ह्या चित्रपटामधून डिनोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डिनो मोरिया
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.