ईशान खट्टर (जन्म: १ नोव्हेंबर १९९५) हा एक भारतीय अभिनेता आहे. अभिनेते राजेश खट्टर आणि नीलिमा अजीम यांचा हा मुलगा आहे. त्याने २००५ मध्ये आलेल्या वाह! लाइफ हो तो ऐसी! या चित्रपटात लहानपणी पहिल्यांदा पडद्यावर काम केले, ज्यात त्याचा सावत्र भाऊ शाहिद कपूर पण होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईशान खट्टर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.