आयटीए पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लोकप्रिय (नाट्य)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आयटीए पुरस्कार हा इंडियन टेलिव्हिजन अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिला जातो. ह्यात दोन श्रेणी आहेत.



लोकप्रिय पुरस्कार - सर्वाधिक मते मिळाल्यावर

समीक्षक पुरस्कार - समीक्षकांच्या मते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →