इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार (किंवा ITA Awards) हा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे जो भारतीय टेलिव्हिजन अकादमीने हिंदी भाषेतील दूरचित्रवाहीणी आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममधील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला आहे.

भारतीय दूरचित्रवाणी अकादमीची सुरुवात जुलै २००१ मध्ये अनु रंजन यांनी केली होती आणि पहिले पुरस्कार सोहळा हा नोव्हेंबर २००१ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →