आयएनएस विद्युत या नावाच्या भारतीय आरमाराच्या दोन नौका आहेत.
आयएनएस विद्युत (के८३) - विद्युत प्रकारच्या जलद आक्रमक नौकांमधील पहिली नौका. हिने १९७१ च्या युद्धात भाग घेतला होता.
आयएनएस विद्युत (के४८) - वीर प्रकारच्या कॉरव्हेटपैकी सध्या सेवारत असलेली नौका.
आयएनएस विद्युत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!