आम्ही सारे खवय्ये ही झी मराठी दूरचित्रवाहिनी वरून प्रसारित होणारी मराठी भाषेतील खाद्यसंस्कृती विषयक मालिका आहे. अभिनेता प्रशांत दामले, अभिनेत्री राणी गुणाजी, अभिनेत्री मृणाल दुसानीस, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे चौघे या मालिकेचे सूत्रसंचालन करत होते. प्रशांत नाईक व समीर जोशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आम्ही सारे खवय्ये
या विषयातील रहस्ये उलगडा.