होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक कार्यक्रम आहे. ह्या रिॲलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या. प्रत्येक एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना एक पैठणी देण्यात येत असे. लॉकडाऊनदरम्यान घरच्या घरी या विशेष पर्वामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →होम मिनिस्टर (मालिका)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.