आना इवानोविच

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आना इवानोविच

आना इवानोविच तथा आना श्वाइनस्टाइगर (सर्बियन: Ана Ивановић; ६ नोव्हेंबर १९८७, बेलग्रेड) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. २००८ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी व एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली आना सध्या १९व्या क्रमांकावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →