ब्रानिस्लाव इवानोविच (सर्बियन सिरिलिक: Бранислав Ивановић;) ( २२ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हा सर्बियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सध्या चेल्सी कडून खेळतो.
२१ एप्रिल, २०१३ रोजी लिव्हरपूल एफ.सी.विरुद्ध खेळत असताना लिव्हरपूलचा खेळाडू लुइस सुआरेझ इवानोविचला दंडावर चावला. त्याबद्दल सुआरेझवर दहा सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
ब्रानिस्लाव इवानोविच
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.