डॉ. आनंद कर्वे हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा जन्म पुण्यात १९३६ साली झाला. त्यांचे वडील प्रा. दिनकर धोंडो कर्वे, भौतिकीचे प्राध्यापक व पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आई डॉ. इरावती कर्वे पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक, प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आनंद दिनकर कर्वे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.