आदिती पोहनकर (जन्म:३१ डिसेंबर, १९९४) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. लव्ह सेक्स और धोखा (२०१०) या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी सुपरस्टार रितेश देशमुखसोबत 'लई भारी' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आदिती पोहनकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.