आत्मपॅम्फलेट हा आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित २०२३मधील एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा परेश मोकाशी यांची असून छायाचित्रण सत्यजित शोभा श्रीराम यांचे आहे. चित्रपटाचे निर्माण टी-सीरीज, कलर यलो प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी केले.
या चित्रपटाला ७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन १४प्लस पुरस्कारासाठी याला नामांकन मिळाले. हा चित्रपट ६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला.
आत्मपॅम्फ्लेट
या विषयावर तज्ञ बना.