मुहम्मद आतिफ अस्लम (जन्म १२ मार्च १९८३) 'एक पाकिस्तानी गायक आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने २०११मध्ये 'बोल' नावाच्या सामाजिक नाटकतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. तो 'व्होकल तंत्रासाठी ' प्रसिद्ध आहे. अस्लम हा सर्वात तरुण Tamgha-e-Imtiaz,(एक पाकिस्तानी पुरस्कार) प्राप्तकर्ता आहे.२००८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना हा पुरस्कार दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आतिफ अस्लम
थोडक्यात पण महत्त्वाचे.