आणंद लोकसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आणंद लोकसभा मतदारसंघ हा गुजरात राज्यातील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९५७ च्या पुनर्रचनेनुसार (तत्कालीन बॉम्बे राज्य) हा मतदारसंघ अस्तित्वात आला. यात आणंद जिल्हा आणि खेडा जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →