आझाद देश के गुलाम हा ६ एप्रिल १९९० रोजी प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटामध्ये ऋषी कपूर, रेखा आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट सुधंथिरा नाट्टीन आदिमैगल (१९८८) या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. चित्रपटासाठी इ. रुद्र यांना फिल्मफेर सर्वोत्तम ध्वनी रचना पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आझाद देश के गुलाम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.