अंखियों के झरोखों से हा १९७८ चा हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्यामध्ये रंजिता कौर (लिली) आणि सचिन पिळगांवकर (अरुण) यांनी भूमिका केल्या आहेत आणि हिरेन नाग यांनी हा दिग्दर्शित केले आहे. राजश्री प्रॉडक्शन्सने त्याची निर्मिती आणि वितरण केले आहे आणि रवींद्र जैन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट एरिक सेगल यांच्या १९७० च्या कादंबरी लव्ह स्टोरीवरून प्रभावित आहे.
२०११ मध्ये जाना पाहना हा ह्याचा सिक्वेल रिलीज झाला होता ज्यात सचिन पिळगांवकर आणि रंजीता कौर होते. ह्यात लिलीच्या मृत्यूनंतर अरुणचे जीवन दाखवण्यात आले होते आणि रंजीता कौरने लिलीसारखी दिसणाऱ्या एका नवीन पात्राची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १६ सप्टेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला.
अंखियों के झरोखों से
या विषयातील रहस्ये उलगडा.