आझाद हा १९५५ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे जो एस.एम. श्रीरामुलु नायडू यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला होता. दिलीपकुमार आणि मीना कुमारी ह्यांच्या मुख भुमिका आहे तर सोबत प्राण, ओम प्रकाश, राज मेहरा, अचला सचदेव हे देखिल आहे. हा नायडू यांच्या स्वतःच्या तमिळ चित्रपट मलाइकक्कलन (१९५४) चा रिमेक होता, ज्यामध्ये एम.जी. रामचंद्रन आणि पी. भानुमतीनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आझाद (१९५५ चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?