दिशा (१९९० चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दिशा हा १९९० मध्ये साई परांजपे दिग्दर्शित हिंदी चित्रपट होता, जो शहरी भारतातील स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेवर आधारित होता. ह्या चित्रपटामध्ये शबाना आझमी, नाना पाटेकर आणि ओम पुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमाचा भाग होता. आणि ह्याला ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परांजपे यांना कथेसाठी फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →