आज्ञापत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मराठा साम्राज्यातील अष्टप्रधान मंडळातील अमात्य अर्थात अर्थमंत्री रामचंद्र पंत यांनी मोडी लिपीत लिहिलेले आदेश आहेत. छत्रपती शिवरायांचे नातू संभाजी दुसरे यांना राज्य कारभार करताना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहेत. आज्ञापत्रे हे शिवाजींचे आदर्श, तत्त्वे आणि राज्य प्रशासनाच्या धोरणांचे औपचारिक दस्तऐवज असल्याचे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आज्ञापत्र
थोडक्यात पण महत्त्वाचे.