अफझलखान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अफझलखान

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वाघनखांनी आतडी चिरफाडून अंगावर घेऊन उलथून कलथून वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.

ऐतिहासिक नोंदींमध्ये त्यांचे नाव "अफझूल खान" असेही आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →