लाल महाल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लाल महाल

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →