आग्रा (हिंदी लेखनभेद: आगरा) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. आग्रा शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात यमुना नदीच्या काठावर लखनौपासून ३७८ किमी पश्चिमेस व नवी दिल्लीपासून २०६ किमी दक्षिणेस वसले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या आग्राची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती.
ताजमहाल, आग्रा किल्ला व फत्तेपूर सिक्री ह्या तीन ऐतिहासिक व युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने असलेले आग्रा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
आग्रा
या विषयावर तज्ञ बना.