लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला लाल वाळूच्या खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहानने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची २००७ साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाल किल्ला
या विषयातील रहस्ये उलगडा.