आओनला लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील बरेलीजवळील आओनला शहरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ बरेली जिल्ह्यात तर उर्वरित दोन बदायूं जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आओनला लोकसभा मतदारसंघ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.