आउग्सबुर्ग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आउग्सबुर्ग

आउग्सबुर्ग (जर्मन: Augsburg) हे जर्मनी देशाच्या बायर्न या राज्यातील एक शहर आहे. २००८ साली २.६४ लाख लोकसंख्या असलेले आउग्सबुर्ग बायर्नमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (म्युनिक व न्युर्नबर्ग खालोखाल). तसेच रोमन सम्राट ऑगस्टसच्या हुकुमावरून इ.स. पूर्व १५ मध्ये वसवण्यात आलेले आउग्सबुर्ग जर्मनीमधील तिसरे सर्वात जुने शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →