कील

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कील

कील (जर्मन: Kiel) ही जर्मनी देशाच्या श्लेस्विग-होल्श्टाइन ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात हांबुर्गच्या ९० किमी उत्तरेस बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिकमधील जर्मनीचे महत्त्वाचे स्थान आहे व जर्मन आरमाराचा सर्वात मोठा तळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →