हांबुर्ग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हांबुर्ग

हांबुर्ग (जर्मन: Freie und Hansestadt Hamburg) हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व जर्मनीच्या १६ राज्यांपैकी एक आहे.

एल्बे नदीच्या काठावर वसलेले हांबुर्ग शहर युरोपातील ३रे व जगातील ९वे सर्वात मोठे बंदर आहे. हांबुर्ग हे जर्मनी मधील सर्वात मोठे बंदर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →