आई पाहिजे हा चित्रपट १९८८ मध्ये श्री चिंतामणी चित्र संस्थेसाठी निर्माता चंद्रकांत चव्हाण यांनी निर्माण केला. चित्रपटाचे दिग्दर्शक कमलाकर तोरणे असून कथा, पटकथा आणि संवाद यशवंत रांजणकर यांनी लिहिले आहेत. आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, राजा मयेकर, नयनतारा, श्रीलेखा गोविल, सविता मालपेकर, आराधना देशपांडे, विलास पाटील, सन्मान, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्वप्ना(मद्रास) वसंत भालेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आई पाहिजे (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.