आंद्रे एवगेन्येविच एसिपेंको (जन्म: २२ मार्च २००२) हा एक रशियाई बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. त्याने २०१२ मध्ये युरोपियन यू-१० बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आणि २०१७ मध्ये युरोपियन यू-१६ आणि जागतिक यू-१६ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंद्रे एसिपेंको
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.