एका देशातून दुसऱ्या देशातील बतार(लॅन्डलाइन)टेलिफोनवर फोन करायचा असेल तर, त्या विदेशी स्थानिक दूरध्वनी क्रमांकाच्या आधी एक संकेतांक जोडावा लागतो. त्या संकेतांकांची ही यादी :
१ – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
२० – इजिप्त
२१० – वापरात नाही
२११ – वापरात नाही
२१२ – मोरोक्को
२१३ – अल्जीरिया
२१४ – वापरात नाही
२१५ – वापरात नाही
२१६ – ट्युनिसिया
२१७ – वापरात नाही
२१८ – लिबिया
२१९ – वापरात नाही
२२० – गांबिया
२२१ – सेनेगल
२२२ – मॉरिटानिया
२२३ – माली
२२४ – गिनी
२२५ – कोत द'ईवोआर
२२६ – बर्किना फासो
२२७ – नायजर
२२८ – टोगो
२२९ – बेनिन
२३० – मॉरिशस
२३१ – लायबेरिया
२३२ – सियेरा लिऑन
२३३ – घाना
२३४ – नायजेरिया
२३५ – चाड
२३६ – मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
२३७ – कॅमेरून
२३८ – केप व्हर्दे
२३९ – साओ टोमे व प्रिन्सिप
२४० – इक्वेटोरियल गिनी
२४१ – गॅबन
२४२ – काँगो
२४३ – काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
२४४ – ॲंगोला
२४५ – गिनी-बिसाऊ
२४६ – दियेगो गार्शिया
२४७ – ॲसेन्शन द्वीपसमूह
२४८ – सेशेल्स
२४९ – सुदान
२५० – रवांडा
२५१ – इथियोपिया
२५२ – सोमालिया (सोमालीलॅंड)
२५३ – जिबूती
२५४ – केन्या
२५५ – टांझानिया
२५६ – युगांडा
२५७ – बुरुंडी
२५८ – मोझांबिक
२५९ – झांझिबार - वापरला गेला नाही. पहा - टांझानिया
२६० – झांबिया
२६१ – मादागास्कर
२६२ – रेयूनियों
२६३ – झिंबाब्वे
२६४ – नामिबिया
२६५ – मलावी
२६६ – लेसोथो
२६७ – बोटस्वाना
२६८ – स्वाझीलँड
२६९ – कोमोरोस and मायोत
२७ – दक्षिण आफ्रिका
२८x – वापरात नाही
२९० – सेंट हेलेना
२९१ – एरिट्रिया
२९२ – वापरात नाही
२९३ – वापरात नाही
२९४ – वापरात नाही
२९५ – वापरात नाही (सान मरिनोला देण्यात आला होता, +३७८ पहा)
२९६ – वापरात नाही
२९७ – अरूबा
२९८ – फेरो द्वीपसमूह
२९९ – ग्रीनलॅंड
४० – रोमेनिया
४१ – स्वित्झर्लंड
४२ – आधीचा चेकोस्लोव्हाकिया
४२० – चेक प्रजासत्ताक
४२१ – स्लोव्हाकिया
४२२ – वापरात नाही
४२३ – लिश्टनस्टाइन
४२४ – वापरात नाही
४२५ – वापरात नाही
४२६ – वापरात नाही
४२७ – वापरात नाही
४२८ – वापरात नाही
४२९ – वापरात नाही
४३ – ऑस्ट्रिया
४४ – युनायटेड किंग्डम
४५ – डेन्मार्क
४६ – स्वीडन
४७ – नॉर्वे
४८ – पोलंड
४९ – जर्मनी
९० – तुर्कस्तान
९१ – भारत
९२ – पाकिस्तान
९३ – अफगाणिस्तान
९४ – श्रीलंका
९५ – ब्रह्मदेश (म्यानमार)
९६० – मालदीव
९६१ – लेबनॉन
९६२ – जॉर्डन
९६३ – सीरिया
९६४ – इराक
९६५ – कुवेत
९६६ – सौदी अरेबिया
९६७ – येमेन
९६८ – ओमान
९६९ – used to be People's Democratic Republic of Yemen - now unified under 967 येमेन (formerly the Yemen Arab Republic)
९७० – reserved for the Palestinian Authority
९७१ – संयुक्त अरब अमिराती
९७२ – इस्रायल
९७३ – बहारीन
९७४ – कतार
९७५ – भूतान
९७६ – मंगोलिया
९७७ – नेपाळ
९७८ – वापरात नाही - मुळात दुबईकरिता, आता ९७१ वापरला जातो
९७९ – International Premium Rate Service - originally assigned to Abu Dhabi, now covered under 971
९८ – इराण
९९० – वापरात नाही
९९१ – International Telecommunications Public Correspondence Service trial (ITPCS)
९९२ – ताजिकिस्तान
९९३ – तुर्कमेनिस्तान
९९४ – अझरबैजान
९९५ – जॉर्जिया
९९६ – किर्गिझस्तान
९९७ – वापरात नाही
९९८ – उझबेकिस्तान
९९९ – वापरात नाही
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.