दोस्त राष्ट्रे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.

यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडा व ऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंड व चेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रूपात युद्धात भाग घेतला.

भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →