अस्मिता देशमुख (२९ जून:पुणे, महाराष्ट्र, भारत) ही एक मराठी अभिनेत्री आहे जी दूरदर्शनवरील देवमाणूस या मालिकेसाठी प्रसिद्ध आहे. तिने वर्ष २०१९ मध्ये शॉर्ट म्युझिक व्हिडिओ मले पिरतीची गोखरू रुतल ग गॅलॉमगमध्ये काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अस्मिता देशमुख
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.