अस्पृश्यता

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजेच अस्पृश्यता होय. जातीय अस्पृश्यता हा प्रकार जगात सर्वत्र आढळते जगातती वर्णावर अवलंबून आहे तर भारतात व्यवसायाच्या विभागणीचे रूपांतर जाती व्यवस्थेत झाले. अस्पृश्यतेच्या नियमांनुसार कनिष्ठ जातीतील लोक हे उच्च जातीतील लोकांना स्पर्श करू शकत नाहीत. पेशवाईच्या काळात भारतात अस्पृश्यतेला अमानवी स्वरूप आले होते. अस्पृश्यतेचा उगम मनुस्मृती या ग्रंथातून झाल्याचे मानले जाते.

जाति अंताबाबत आपल्याकडे काही प्रयत्न होत जरूर झाले.जे प्रयत्न झाले ते ब्राम्हण समाज कडून अधिक झाले.आंतरजातीय विवाह सर्वाधिक ब्राम्हणांनी केले. स्तर बदलला, की आपोआप हे बदलेल,

एका सर्वेक्षणानुसार, सध्या आता हा भेदभाव संपुष्टात आला आहे.जाती फक्त निवडणुका व आरक्षणापुरत्या शिल्लक आहेत अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि ब्राह्मणेतर उच्चवर्णीय यांचा क्रमांक लागतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →