अस अवेंतूरास डी गुई इ एस्टोपा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अस अवेंतूरास डी गुई इ एस्टोपा

अस अवेंतूरास डी गुई इ एस्टोपा (पोर्तुगीज: As Aventuras de Gui & Estopa) ही एक ब्राझिलियन दूरचित्रवाणी मालिका आहे.

या मालिकेचे कार्टून नेटवर्कवर २००९ रोजी रिलीज झाले. दुसऱ्या सत्राचा प्रीमियर २०१० रोजी झाला. तिसऱ्या सत्राचा प्रीमियर १३ नोव्हेंबर, २०११ रोजी झाला. चौथा सत्राचा प्रीमियर कार्टून नेटवर्कवर ७ सप्टेंबर, २०१५ रोजी झाला. पाचवा सत्राचा प्रीमियर बूमरँगवर एप्रिल २०२१ रोजी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →