अश्विन दाणी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अश्विन सूर्यकांत दाणी (? - २८ सप्टेंबर, २०२३) हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती होते. हे १६ देशांमध्ये कार्यरत असलेली भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी, एशियन पेंट्स लिमिटेड चे गैर-कार्यकारी अध्यक्ष आहेत. डिसेंबर १९९८ ते मार्च २००९ पर्यंत ते उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. अश्विनचा समावेश टॉप ५० श्रीमंत भारतीयांमध्ये होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →