अशोका गुप्ता (नोव्हेंबर १९१२ - ८ जुलै २००८) या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या महिला सेवा समितीच्या संस्थापक, अखिल भारतीय महिला परिषदेच्या सदस्या आणि इंडियन सोसायटी फॉर स्पॉन्सरशिप अँड अॅडॉप्शनच्या अध्यक्षा होत्या. १९४६ मधील पश्चिम बंगाल येथील नोआखाली दंगलीदरम्यान त्यांनी बचाव आणि मदत कार्यात भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोका गुप्ता
या विषयातील रहस्ये उलगडा.