अवधेश प्रसाद (जन्म ३१ जुलै १९४५) हे एक भारतीय राजकारणी आहे जे २०२४ मध्ये फैजाबादमधील लोकसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. लोकसभेत नोवडूनयेण्याआधी ते ९ वेळा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत जिंकले आहे. ते सध्या सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस आहेत.\
१९७७, १९८५, १९८९, १९९३, १९९६, २००२ आणि २००७ मध्ये ते सोहवाल मतदारसंघातून आणि २०१२ आणि २०२२ मध्ये मिल्कीपूर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहा वेळा मंत्री झाले आहेत आणि त्यापैकी चार वेळा ते कॅबिनेट मंत्री होते.
अवधेश प्रसाद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.