सुदामा प्रसाद

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुदामा प्रसाद (जन्म २ फेब्रुवारी १९६१) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे बिहार विधानसभेचे सदस्य होते व २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेत ते आरा येथून खासदार आहे. 2024 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे उमेदवार म्हणून निवडून आले.

यापूर्वी, ते तरारीचे दोन वेळा बिहार विधानसभेचे प्रतिनिधी होते, २०१५ आणि २०२० मध्ये विजयी झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →