अल्बर्ट क्रिकेट मैदान (पूर्वीचे अल्बर्ट रिझर्व, वेअरहाउसमन्स क्रिकेट मैदान) हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान आहे.
२६ जानेवारी १९७९ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर या दोन्ही संघांमध्येच या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना १० डिसेंबर १९८८ रोजी खेळविण्यात आला.
अल्बर्ट क्रिकेट मैदान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?